Share

रोहित शर्माचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Published On: 

मुंबई: भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा एका नव्या लूकमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma ) त्याचा दाढी नसलेला क्लीन शेव केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहितचा हा नवा लूक लूकआउट होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भारतीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वेगवेगळ्या लूकसाठी प्रचलित आहे. मात्र आता यात रोहित शर्मानेही नंबर लावल्याचे दिसून येते. त्याच्या या क्लीन शेवची सध्या जाम चर्चा सोशल मिडीयावर रंगताना दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CYn8_tVhfHb/?utm_source=ig_embed&ig_rid=4ef0cd33-4690-4f92-b3b3-eb6c7a32d0dc

दरम्यान रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेतून (IND vs SA) बाहेर पडला आहे. तो आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएसमध्ये तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!