Share

Mahesh Shinde vs Amol Mitkari | विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे-अमोल मिटकरींचे आरोप-प्रत्यारोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय लाजिरवाणा प्रकार घडला आहे. विधान भवनाच्या बाहेर विरोधक यांनी खोक्यांचा नारा लावला होता. हा नारा मागे देखील लावण्यात आला होता. मात्र यावेळी ५० खोके एकदम ओकेचा नारा सत्ताधारी मंडळींना जास्तच झोंबल असून सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे-अमोल मिटकरी यांचा आरोप-प्रत्यारोप

 

शिंदे गटातील आमदारने आम्हाला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा आरोप अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर केला आहे. झालेल्या धक्काबुक्कीनंतर मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 50 खोके आणि एकदम ओके… ही घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. तुम्ही घेतले नाहीत तर उत्तर द्या ना. केसरकर फक्त प्रामाणिक निघाले, पण उरलेल्या 49 जणांचं काय”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!