मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
तसेच स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या शेड्युल्ड नुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही – अमोल मिटकरी
- Sanjay Raut : पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको – संजय राऊत
- Suraj Vashishth | युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रचला इतिहास; 32 वर्षांनंतर जिंकले गोल्ड मेडल
- Aurangabad : भाजपा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत; औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत युती!
- Amol Mitkari | महाराष्ट्रात लवकरच ‘महाभारत’ होणार – अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

