Share

छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे ‘स्वाभिमान’ – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवजयंती निमित्त बोलतांना विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कुणी आहेत. त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते आजही तसेच फितूर आणि बेईमान दिल्लीला मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालत आहेत, असे राऊत म्हणाले.

 

कोणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा, असे देखील राऊत म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!