मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज सादर केले. महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे, असं अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना म्हटलं आहे.
या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विकासाच्या पंचसूत्रीवर सरकार काम करणार असल्याचं नमूद केलं. यामध्ये कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव कामगिरी करून त्यांचा विकास साध्य करण्याचं धोरण राज्यानं ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
सहा बोटं असलेल्यांचाही घसा सुकतोय’ भर कार्यक्रमात कंगणाने लगावला हृतिकला टोला
‘राज्याच्या विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर…”, गणपत गायकवाड यांचे मोठे वक्तव्य
“पीच बनवणे भारताकडून शिका” पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा पीसीबीला सल्ला
“देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात”, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

