Share

“महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, हजार किलोमीटरचे अंतर असूनही…”, चंद्रशेखर राव यांचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्टता मिळाली नाही. मात्र यानंतर चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी चंद्रशेखर राव यांनी ”महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ असून दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध असल्याचे म्हटले. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहोत. आमचा लढा लोकशाहीसाठी असून याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली”, असे म्हटले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात सुडाचे राजकारण सुरु असून आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. असे म्हटले तसेच संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसारले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे. असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!