Share

‘…घोटाळेबाजांना सोडणार नाही’; किरीट सोमय्यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अगदी वयक्तिक पातळीवर जाऊन यांचे आरोप करणे सुरू झाले आहे. संजय राऊत हे टीका करताना शिव्यांचा देखील वापर खुलेआम करत आहेत. तसेच किरीट सोमय्या हे त्यांच्या मुद्द्यावर ठाम असून घोटाळा उघडा करण्याच्या मागे हात धुवून लागले आहेत.

आता पुन्हा किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) राऊतांना डिवचले आहे. मी रायगडचा जावई आहे, एकही शब्द इथे तिथे गेला की आमची चंपी होतेय. आज तर संजय राऊत यांनी तीन ते चार वेळा शिवीगाळ केली. आहो तुम्ही उत्तर द्या ना की सुजित पाटकरशी (Sujit Patankar) तुमच्या घरच्यांचे काय संबंध आहेत ते? असा सवाल पुन्हा किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

तसेच राऊतांनी जशी शिवीगाळ केली तशी आम्ही नाही करू शकत. पण आम्ही एक गोष्ट आहे जी करू शकतो, ती म्हणजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवू शकतो असा टोला सोमय्यांनी लगावला आहे. तसेच छगन भूजबळ यांच्या घोटाळ्यातून घेतलेल्या संपत्तीची पाहणी केली म्हणून आत्ता समन्स पाठवलं. अशा घोटाळेबाजांना हा किरीट सोमय्या सोडणार नाही, कितीही कारवाई केली तरी आमचा लढा सुरूच राहील, असेही ठणकावून सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!