Share

खा. गिरीष बापट यांच्या घराबाहेर काँग्रेस कमिटीच्या वतीने “माफी मागो” आंदोलन

Published On: 

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने करोना देशात पसरविला. या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर मागावी यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर “माफी मागो” आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.संसदेत सत्य बोलायचं असतं पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने या देशाच्या जनतेशी खोटं बोलण्याच काम करत आहे.आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संसदेत खोटं बोललं आहे.याचा निषेध आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!