Share

प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला, आरामचंद्र भिंत बांधतायत- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सन २००५, २०१९ आणि आताचा महापूर याची उच्चतम पातळी निश्चित केली जाईल. पुराचा धोका टाळण्यासाठी त्यापेक्षा उंच पातळीवर बांधकाम करून राहायला जावे लागेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे मंगळवारी व्यक्त केले. त्याच बरोबर नदीच्या अवती भवती भींत बंधू असे देखील सांगितले.

त्यावर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. भातखळकर म्हणतात, ‘प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला, आरामचंद्र भिंत बांधतायत’ अशा खोचक शब्दात भातखळकरांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून असे वक्तव्य केले आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहे. काहीजण भातखळकरांचा विरोध करत आहे तर कुणी समर्थन.

पुरापर्स्थितीवर अनेक राजकीय नेते मदत देखील करत आहे. घटना स्थळांना भेट देऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे मनोबल वाढवत आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना देखील मदतीत करत आहेत. पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राने देखील ७०१ कोटींचा निधी दिला आहे. २००५ नंतर हा पूर जास्त नुकसान दायक होता असे नागरिक म्हणत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!