पुणे : संसदेत कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली. केंद्र सरकारवर तोंडसुख घेताना आंबेडकर म्हणाले कि, RSS आणि मोदींचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांच्या कॉर्पोरेट विश्वासाठी शेतकऱ्यांचा माल स्वस्त कसा भेटेल हेच पहिले जाते. हरियाणाप्रमाणे राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरून या सरकारला आपली लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/399482957882031/
महत्वाच्या बातम्या :
- ९९% शिवसैनिकांना संज्या खटकतो म्हणून ते त्याला फाट्यावर मारतात…
- संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या कारवाई निषेधार्थ कळमनुरी शहरामध्ये काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात निदर्शने
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- ‘शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

