नवी मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघाले आहे. आता हा विषय कायमचा संपवायचा आहे.
त्यासंदर्भात राज ठाकरे यांचे पत्र मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते नवी मुंबईत घरोघरी वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी महत्वाचं विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

