Share

७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार

Published On: 

नवी दिल्लीः नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून वेगवेगळी खरेदी केली जाते. यामध्ये वाहन खरेदीकडे देखील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद असतो. या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्याकडून ऑफर आणि डिस्ककाउंट सुद्धा दिले जातात. अशीच एक कार खरेदी करण्याची संधी भारतीय ग्राहकांना मिळाली आहे.

आपली पसंतीची कार कंपनी जीप इंडिया भारतात आपली नवीन दमदार एसयूव्ही जीप कंपासला नवीन फेसलिफ्ट मॉडलमध्ये लाँच करणार आहे. कंपनी ‘जीप काम्पास’ च्या फेसलिफ्ट व्हर्जनला येत्या ७ जानेवारी लाँच करणार आहे. कंपनीने या सोबतच कंपासच्या नवीन मॉडलचा पहिला टीझर सुद्धा जारी केला आहे. नवीन मॉडलसाठी जीप इंडियाच्या डीलरने आधीच काही शहरात प्री बुकिंग सुरू केली आहे.

हि कार भारतात लाँच करण्यात आल्यानंतर जीप कंपास फेसलिफ्टची टक्कर ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक होणार आहे. कंपनी जीप ७ सीटाची एक नवीन एसयूव्ही आणण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन खरेदीकरणार असलेल्या ग्राहकांना

‘जीप काम्पास’ च्या फेसलिफ्ट मॉडलमध्ये काही छोटे-छोटे कॉस्मेटिक बदल आणि फीचर अपग्रेडेड मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, याच्या इंजिन सेटअप मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला जाणार नाही. जीप कंपास फेसलिफ्ट मध्ये ड्यूल टोन इंटिरियर्स सोबत ५ सीटर फुल फीचर लोडेड केबिन पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!