Share

“कुमार आदित्यजी ठाकरे आम्ही राजसाहेबांचे…”, ‘मनसे’चा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१२ एप्रिल) ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा होणार आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील पाडवा मेळाव्यात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून मविआ नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत संपलेला पक्ष म्हणून डिवचले होते. तत्पूर्वी मनसे नेते अमेय खोपकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“कुमार आदित्यजी ठाकरे, आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक… जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही. आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही.”, असा टोला अमेय खोपकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही. भगवान श्रीराम हे आमच्या मनात आहेत, म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका केली होती. राज ठाकरे यांनी मशिदी समोर हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे लावा असे निर्देश मन सैनिकांना दिले होते. यावरून त्यांच्यावर मविआ नेत्यांनी टीका केलीच होती. पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी यावर नाराजी जाहीर केली होती. आता यासर्व वादावर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा असतील.

महत्वाच्या बातम्या:

“…त्यामुळे कश्मीरातील हिंदू पंडितांचा प्रश्न मार्गी लागणार आहे का?”, ‘भोंगा’ प्रकरणावरून राऊतांची टीका

“तेरा मुझसे है पहले का नाता कोई…”, माजी सहकाऱ्यांना भेटला फाफ; व्हिडिओ व्हायरल

“हिंदू-मुसलमानशिवाय भाजपकडे…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

“JNU मध्ये हिंसा मांसाहारावरून झाली, पण भाजपवाले…”, राऊतांचा हल्लाबोल

भाजपचे हिंदुत्व मतलबी आणि तकलादू”, संजय राऊतांचे टीकास्त्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!