मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली होती. त्यामध्ये ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. त्यात कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली जाधव यांची डायरी सापडली असून त्यामध्ये मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट दिल्याची नोंद आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटूंबियांची मालकीच्या कंपनीमधील ६० कोटींचा मनी लॉन्ड्रींग घोटाळा आम्ही बाहेर काढल्यामुळे उद्धव ठाकरे घाबरले आहेत. त्यामुळे ते मला पण अटक करा असं म्हणत आहेत, असे सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून काँग्रेसचे महागाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन- नाना पटोले
“पवारांच्या हस्ते उदघाटन नको ही लोकभावना”- गोपीचंद पडळकर
IPL 2022 : काय सुरुवात केलीय..! रोहितनं आपल्या दोस्तालाच ठोकला यावर्षीचा पहिला षटकार; पाहा VIDEO
“राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात..”, अजित पवारांचा दत्तात्रेय भरणे यांना टोला
IPL 2022: ‘धोनी जडेजासारखी फलंदाजी करत होता आणि…’ ; सेहवागने घेतली चेन्नईच्या खेळाडूंची फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

