Share

ते १९ बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचेच’; किरीट सोमय्यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व वायकर परिवारावर पुन्हा एकदा १९ बंगलेवरुन टीका केली आहे. आज किरीट सोमय्या थेट कोर्लई गावात जाणार आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, कोर्लई गावात किरीट सोमय्या यांना विरोध केला जात असून आता पुन्हा एकदा शिवसैनिक आणि सोमय्या आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेला वास्तव कळावे, म्हणून किरीट सोमय्या कोर्लई गावात जाण्यासाठी निघाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!