Share

“किरीट सोमय्या देशातील सर्वांत मोठा चोर, लफंगा, आणि डाकू”, संजय राऊत संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना देशातील सर्वांत मोठा चोर, (Kirit Somaiya is the biggest thief ) लफंगा, आणि डाकू असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सोमय्यांचा एकेरी उल्लेखही केला आहे.

त्याचे झाले असे की, आज किरीट सोमय्या कोर्लई गावाला निघाले आहे. कोर्लई घाव तेच जिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र संजय राऊत यांनी या आरोपाला फेटाळत सोमय्यांवरच या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला सोमय्या आणि भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान कोर्लई येथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपाच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!