मुंबई : गेल्या दीड वर्षापासुन जगभरात सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे ओस पडली होती. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळु ओसरु लागल्याने लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. मात्र अद्यापही महाराष्ट्र राज्यात चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यास अद्यापही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.
गेल्या दीड वर्षापासुन जगभरात सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे ओस पडली होती. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळु ओसरु लागल्याने लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. मात्र अद्यापही महाराष्ट्र राज्यात चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यास अद्यापही उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.
यादरम्यान देशातील इतर राज्यात सुरु असलेल्या चित्रपट गृहात अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ रिलीज होऊन दोन दिवस होऊन गेले आहेत. या सिनेमाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अजूनही त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या लॉकडाऊननंतर प्रथमच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही म्हणावा तसा वाढलेला दिसत नाही. ‘बेलबॉटम’ ओटीटीवर रिलीज न होता थिएटरमध्ये रिलीज झाला आहे, हेच प्रेक्षकांना अजून माहिती नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा


