Share

Katrina Kaif : लग्नानंतर कतरिना कैफची मोठी घोषणा, तारखेसोबत शेअर केली आनंदाची बातमी

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आणि तिला पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक बातमी दिली आहे. माहितीनुसार. अभिनेत्रीने लग्नानंतरचा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘फोन भूत’.

कतरिना कैफने सोशल मीडियावर पोस्टद्वारे तिच्या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाची पोस्ट शेअरVकरत कतरिनाने कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२० रोजी चित्रपटसृष्टीत होणार दाखल.

https://www.instagram.com/p/CfVnF4OtlWf/

या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे. आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये कतरिना सोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!