Share

लग्न आलिया-रणबीरचे चर्चा मात्र करीना आणि सैफची; छोटे नवाब आणि बेबोचा कडक अंदाज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे आज लग्न पार पडले. बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते किती दिवसांपासून वाट पाहत होते. बुधवारी, १३ एप्रिल रोजी दोघांचा मेहंदी सोहळा होता, ज्यामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबासह जवळचे लोक पोहोचले होते.

त्याचबरोबर आज लग्नात कुटुंबीयांचे हटके आगमन झाले. रणबीरची बहीण करीना कपूर पती सैफ अली खानसोबत लग्नात पोहोचली. तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नसोहळ्याला करीना कपूर आणि सैफ अली खान पोहोचले आहेत. करीना आणि सैफ पेस्टल पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये करीना हिऱ्याच्या दागिन्यांसह गुलाबी रंगाच्या साडीमध्ये आणि सैफ अली खान गुलाबी कुर्ता आणि पांढरा पायजमा यामध्ये दिसले. दोघेही एकत्र रणबीर आणि आलियाच्या लग्नात पोहोचले. यादरम्यान दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

छोटे नवाब आणि बेबोचा कडक अंदाज

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधी सोशल मिडीयावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत होते. परंतू अद्याप लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झालेला नाही. त्यामुळे रणबीर आणि अलिया कसे दिसत असतील?, त्यांनी कशा प्रकारचे कपडे घातले असतील?, असे अनेक प्रश्न आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांना पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!