Share

VIDEO : चहलच्या बायकोचा वरुण धवनसोबत भन्नाट डान्स; पाहा कोणत्या गाण्यावर थिरकले हे स्टार!

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा ‘कूल’ अभिनेता वरुण धवन त्याच्या फनी डान्स मूव्ह्ससाठी देखील चर्चेत असतो. गोविंदानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम डान्सरमध्ये वरुणची गणना होते. आता त्याचा एक डान्स व्हायरल होत आहे. यात तो भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत थिरकताना दिसत आहेत. दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

चहलची पत्नी धनश्री एक लोकप्रिय कोरिओग्राफर आहे, तिचे इंस्टाग्रामवर खूप चांगले फॉलोअर्स आहेत. नृत्याची आवड असलेला अभिनेता वरुण धवन याने धनश्रीची भेट घेतली आणि तिच्यासोबत हा मजेदार डान्स व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये वरुण आणि धनश्री एका इंग्रजी गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CcR4FAPo0Mb/

हा व्हिडिओ शेअर करत धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले,१ “डान्स आणि अभिनय ही आमची जगण्याची आणि अनुभवण्याची पद्धत आहे! वरुण धवन पॅशन हे सर्व काही आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!