Share

करण आणि तेजस्विने उघडले बेडरूम चे रहस्य, सांगितले दोघांपैकी कोण ‘हे’ काम चांगले करते

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी लोकप्रिय जोडी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. करण आणि तेजस्वी सार्वजनिक ठिकाणी देखील रोमान्स करताना विचार करत नाही. या जोडप्याने एकदा त्यांच्या बेडरूम मधले सिक्रेट देखील सांगितले होते.

रियालिटी शोमध्ये कंगना रणौतने करण आणि तेजस्वीला विचारले होते की, त्यांच्यापैकी कोणाचा कीस चांगला आहे? यावर उत्तर देत करणने तेजस्विला गुड किसर म्हटले. ही गोष्ट कंगना रणौतने होस्ट केलेल्या ओटीटी रियालिटी शो ‘लॉक ॲप’ मधील आहे.

https://www.instagram.com/p/CeyOF7SDzPp/

तेजस्वी आणि करण यांची लव्हस्टोरी बिग बॉस (Big Boss) पासून सुरू झाली आहे. या सीझनमध्ये दोघेही दिसले होते. बिग बॉस सिझनच्या वेळी त्यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा होत्या. आणि नंतर सिझन संपताच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!