Share

कपिल शर्माची मुलगी अनायराचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कपिल शर्माची मुलगी अनायरा एक क्युट व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे, कपिल शर्मा अनेकदा आपल्या मुलीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कपिलने मुलीचा हा लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती यो यो हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनायराचा हा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

अनायराचे निखळ हास्य आणि गोंडस रुप सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच तिचे क्युट फोटो पाहून चाहत्यांनी बरीच पसंती देतात. कपिल नेहमीच अनायराचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो या फोटो वरती नेहमीच लाईक्सचा पाऊस पडतो.

कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या कार्यक्रमाचे, कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. कपिलची मुलगी अनायरा नुकतीच 10 डिसेंबरला एक वर्षांची झाली आहे.

https://www.instagram.com/p/CL9rH9GnvSd/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!