🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली असून इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला आहे. कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन घोषित झाली असून दोन्ही संघात काही बदल करण्यात आला आहे.
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच बुमराहने वैयक्तिक कारणास्तव भारतीय संघातून बीसीसीआयला मुक्त करावे अशी विनंती केली होती. वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतलेल्या भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादच्या प्रियंका गारखेडेची निवड
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
