Share

‘कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानीने काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे’

Published On: 

पुणे – जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपक्ष आमदार आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, कन्हैयाकुमारच्या कॉंग्रेसमधील प्रवेशावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेली 5 ते 6 वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात होती. पण त्यांनी कधी येण्याची भूमिका घेतली नाही. पण आत्ता त्यांनी काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे असं ते म्हणाले.

आज काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून तर ती खाली खाली येत आहे. अश्यावेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे असं मत यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही ती त्यांनी घायची असते अस देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!