Share

“माझं शहाण बाळ…” जुईली जोगळेकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत..

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकरच्या घरातील एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या श्वानाने घराची भयानक अवस्था पासून सगळेच थक्क झाले आहेत. गाण्यांइतकीच जुईलीच्या सोशल मीडिया पोस्टचीही नेहमीच चर्चा होत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमीच अनेक हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या जुईलीने तिच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या श्वानाने घरातील गादी आणि उश्या फाडून त्यामधला सगळा कापूस अस्ताव्यस्त पसरलेला दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

जुईलीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याला,  “माझं शहाण बाळ” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. या व्हायरल व्हिडिओवर फक्त चाहतेच नव्हे, तर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अंशुमन आपटेने “वा क्या बात है” म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर “अनेकांनी कोणाचे बाळ आहे हे?” असा भन्नाट प्रश्न जुईलीला विचारला आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!