Share

‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असे आतापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांकडून बोलले जात होते. खुद्द भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे. पी नड्डा यांना मोलाचा सल्ला दिला आहे. जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये असा सल्ला दिला आहे.

जे. पी. नड्डा यांच्याकडे मी कायम एक संयमी आणि सुसंकृत नेता म्हणून पाहते. त्यांच्या कानात भाजपच्या काही कपटी, कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर नड्डा यांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये. नाही तर उरला सुरला पक्षही महाराष्ट्रातून नष्ट होईल. एवढंच मी त्यांना सांगू शकतो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबई असो, महाराष्ट्र असो, राष्ट्र असो, देशाला, राज्याला आणि मुंबईला पुढे नेण्यासाठी एकच पक्ष तयार आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. येत्या बीएमसी निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी तुम्ही तुम्ही निर्धार केल्याचे तुमचा सर्वांचा उत्साह सांगत आहे. अस देखील नड्डा म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!