Share

जो रुटची दीडशतकी खेळी, इंग्लंड मजबूत स्थितीत

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील पेटीएम कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळाला 6 फेब्रुवारी सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्स ही जोडी खेळत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 89.3 षटकात 3 गडी गमावत 263 धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर डॉम सिबली 87 धावा करून बाद झाला असला तरी, रुट अजूनही नाबाद असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला झटपट बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!