Share

“बळकावलेल्या जमिनी बाहेर काढल्या म्हणून सदावर्तेंना अटक’; जयश्री पाटील यांचा आरोप

Published On: 

गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभिर आरोप केला आहे. पवार कुटुंबीय हे भ्रष्टाचाराचे कँसर आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची ६०० कोटींची केस बाहेर काढली, त्याचाच बदल घेण्यासाठी अटक करण्यात आली. कायद्याचा गैरवापर करतायेत शरद पवार. काही झालं तरी आम्ही लढणार. माझ्या पतीला ज्या पद्धतीने अटक केली ती चुकीची आहे.

जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की, “शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, वळसे पाटील यांच्यापासून जीवाला धोका आहे. त्यांच्या जमिनीचा भ्रष्ट्राचार बाहेर काढला म्हणनूच आम्हाला टार्गेट केलं जातंय. कष्टकऱ्यांनो हे पहा तुम्ही शांततेच्या मार्गाने चाला भगवान महाविर बुद्धांची आठवण करा.’

दरम्यान दिलीप वळसे पाटलांनी जयश्री पाटील यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

“माध्यमांचे कॅमेरे पोहोचतात, मग पोलीस का नाही”?; देवेंद्र फडणवीस
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात दरोडा, तब्बल २.४ कोटींचा मुद्देमाल लंपास
गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
IPL 2022 RCB vs MI : रोहित विरुद्ध विराट..! मुंबईची पहिली बॅटिंग; दोन्ही संघात ‘मोठे’ बदल!
“सदावर्ते यांच्यावर या पूर्वीच कारवाई होण्याची अपेक्षा होती”- विजय वडेट्टीवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!