🕒 1 min read
मुंबई : ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेता बॉबी देओल ‘बाबा निराला’च्या भूमिकेमध्ये दिसत आहे. सोबतच ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत आहे. या तिसऱ्या भागामध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सीन आहेत. वेबसीरीज रिलीज होताच अभिनेत्री चिल्ड मोडमध्ये आली आहे. तिने आताच तिचा बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
ईशा गुप्ता सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकताच तिने तिचा बिकिनीमधला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशा खूप हॉट दिसत आहे. फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CefhFsOIoFz/
‘आश्रम 3’ या मालिकेत ईशा गुप्ता सोनियाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील सोनियाचा अवतार आणि व्यक्तिरेखा दोन्ही मन जिंकणार आहेत, मालिका पाहून लोक ईशाचे कौतुक करताना दिसत आहेत. माहितीनुसार, ईशा गुप्ताने ‘सोनिया’च्या भूमिकेसाठी 25 लाख ते 2 कोटी रुपये फी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
