Share

I LOVE YOU..!  जहीर इक्बालने दिली सोनाक्षीसोबतच्या प्रेमाची कबुली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मागच्या काही काळापासून बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल सतत चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील बऱ्याच दिवसापासून होत आहेत. नुकताच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. इक्बालने सोशल मिडीयावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यु’ म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे.

इक्बालने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि सोनाक्षीवर प्रेम करत असल्याची कबुली दिली. इक्बालनं सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाक्षी… आय लव्ह यू… मला न मारल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात आपण असंच खात राहू. प्रेम आणि हास्य सर्वांशी शेअर करू.’

https://www.instagram.com/p/Ced11EcMJ8-/

जहीर इक्बालच्या या पोस्टवर सोनाक्षीने  कमेंट करताना  लिहिले “धन्यवाद… खूप प्रेम आणि आता मी तुला मारायला येत आहे.” सोनाक्षी सिन्हाची कमेंट देखील चर्चेत आहे. इक्बालच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करून या दोघांवर प्रेम व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!