🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. आरसीबीचा या मोसमातील हा दुसरा सामना आहे. हा सामना आरसीबी, विराट कोहली आणि नवा कर्णधार फाफ डू प्लेसिससाठी खूप महत्त्वाचा असेल. पहिल्या सामन्यात आरसीबीचा पंजाब किंग्जकडून मोठा पराभव झाला होता. आरसीबी या मोसमातील विजेतेपदाचा दुष्काळ संपवू पाहणार आहे.
केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसात पासून खेळवला जाईल. नाणेफेक सात वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. केकेआर विरुद्ध आरसीबी हा सामना डिस्ने हॉट स्टारवरही पाहता येईल. यासह तुम्ही सामन्यासंबंधीच्या बातम्या https://marathi.maharashtradesha.com/sports/ येथे वाचू शकता.
दोन्ही संघ –
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरिन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजित तोमर, रसिक सलमा, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, चामा मिलिंद , महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, लवनीथ सिसोदिया, अनिश्वर गौतम.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : मोहम्मद शमीची भन्नाट बॉलिंग बघून अमेरिकेची ‘ही’ पॉर्नस्टार झाली फिदा!
- Women’s World Cup 2022 : भारीच ना..! विंडीजला धूळ चारत ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
- आपली लग्झरी कार सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास,पहा कोण आहे
- “…ही आहे पंतप्रधान मोदींची Daily To-Do List”, राहुल गांधींचे टीकास्त्र
- “उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला…”- भातखळकरांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
