मुंबई : महेंद्रसिंह धोनीने अचानकपणे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक असलेल्या धोनीने चेन्नईला ४ वेळा जेतेपद मिळवून दिले होते. आता चेन्नईच्या थालाने ही जबाबदारी सर जडेजाला सोपवली आहे. यापुढे तो चेन्नईचा कर्णधार म्हणून दिसणार नाही.
लोकप्रियता आणि चाहत्यांच्या हृदयावर राज्य करण्याच्या बाबतीत, धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) बद्दल काहीतरी वेगळे आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदाने आणि फलंदाजीने केवळ ट्रॉफीच नाही तर चाहत्यांची मने जिंकली आहेत. जेव्हा आयपीएलचा विचार केला जातो, तेव्हा या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) चे नाव स्वाभाविकपणे मनात प्रथम येते. २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा निरोप घेतला आहे. यानंतर चाहते सोशल मीडियावर आपली इमोशन्स जाहीर करताना दिसत आहेत.
https://twitter.com/Itsrealaryaan/status/1506921639329423365?s=20&t=__VnFio1jGYa29SU5fWGgA
MS Dhoni as captain in IPL:
Matches – 204
Wins – 121
Lost – 82
NR – 1
Win% – 59.60#MSD #Legend #CSK pic.twitter.com/MTzkaANDEB— Akhil Gupta ???? (@Guptastats92) March 24, 2022
Dhoni is not a player for a fan he is an emotion #MSDhoni #CSK???? #CSKvKKR #ChennaiSuperKings pic.twitter.com/4SPfpcm7Nd
— चटपटी सी ये ज़िन्दगी (@72680175ka) March 24, 2022
https://twitter.com/Sainikhil0072/status/1506925089094176772?s=20&t=p5GO7CcnZRmb0iXwGu77GQ
https://twitter.com/sarthakkpadhii/status/1506919524653621257?s=20&t=QTbDSCLWMJGcFYzNDko7Pg
https://twitter.com/MSDhonifans_den/status/1506921180447801347?s=20&t=djbo826h0NhkanohKz3N9Q
When i started watching cricket he was india's captain
End of an era ????????
Greatest indian captain #MSDhoni ????#Mahirat ❤ pic.twitter.com/QGVmHJramf— Mounesh PSPK™ (@Mounesh_White) March 24, 2022
You'll forever be my captain
End of an era ???? pic.twitter.com/bLd0L5FqwY— S. (@matlabi_yariyan) March 24, 2022
END OF AN ERA
I don't care u agree or denay
But the fact is msdhoni is best ever ipl captain pic.twitter.com/iQOUAbZoHF— Miss_alpha (@hiyamsdian) March 24, 2022
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : बिग न्यूज..! महेंद्रसिंह धोनीनं सोडली कॅप्टनशिप; CSKला मिळाला नवा कर्णधार!
- दरेकर साहब को घुस्सा क्यु आता है?; अजितदादांच्या प्रश्नाला दरेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
- लग्न कायदेशीर नव्हतचं! तीन महिन्यानंतर समोर आले विकी-कतरिनाच्या लग्नाचे सत्य
- राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये- निलेश राणे
- IPL 2022: आयपीएलवर आतंकवाद्यांचे सावट; वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याची दिली कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

