Share

लग्न कायदेशीर नव्हतचं! तीन महिन्यानंतर समोर आले विकी-कतरिनाच्या लग्नाचे सत्य

Published On: 

मुंबई : बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत राहणारी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही विवाहसोहळा तीन महिन्यांपूर्वी पार पडला होता.  दोघही राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे लग्नाच्या बेडीत अडकली. परंतु आता विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जी ऐकून सर्वच हैराण झाले आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने झाले आहेत. मात्र त्यांच्या या लग्नाबाबत अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले आहे. कतरिना यांनी सर्व रिती रिवाजांनुसार लग्न केलं असलं तरी या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणजेच विवाहित असलेल्या विकी आणि कतरिना यांचं हे लग्न कायदेशीर नव्हतं. काही रिपोर्टनुसार लग्नाच्या तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे अगदी अलिकडच्या काळात विकी आणि कतरिना यांनी त्याचं लग्न रजिस्टर केलं आहे.

तीन महिन्यांपूर्वीच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी शाही थाटात आणि पंजाबी पद्धतीने राजस्थान येथे लग्न केलं. मात्र त्यांनी त्याचं लग्न त्यावेळी रजिस्टर केलं नव्हतं. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर या दोघांनी १९ मार्चला कुटुंबीयांच्या उपस्थिती पुन्हा एकदा कोर्टात लग्न केलं आणि लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. म्हणजे तीन महिन्यापासून विवाहित असलेले विकी कतरिना १९ मार्चला कायदेशीररित्या या विवाहबंधनात अडकले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!