Share

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून घ्या पेन्शनचा लाभ!

Published On: 

मुंबई : नागीरीकांसाठी महत्वाची योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्तेत दरवर्षी 28 टक्क्यांनी वाढ होत आहे. 18 ते 40 वर्षापर्यंतचा भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत केलेली गुंतवणूक ही वयावर अवलंबून असते. तुम्हाला 1 हजार ते 5 हजारापर्यंत किमान मासिक पेन्शन मिळू शकते. त्यामुळे या योजनेंतर्गत मिळणारे लाभ तुम्ही सहज घेऊ शकता.

कागदपत्रे –

ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. यासाठी नोंदणी करायची असल्यास, तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.

योजनेनुसार, तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन मिळणे सुरू होते, अटल पेन्शन योजनेत 18-25 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, अटल पेन्शन योजनेत तरुणांचा सहभाग 43 टक्के होता. तर, मार्च 2016 मध्ये तो फक्त 29 टक्के होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 4.94 टक्के आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 9.22 टक्के वाढ झाली आहे. PFRDA नुसार त्यांची संख्या 22.75 लाख आणि 55.44 लाख झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!