🕒 1 min read
नवी दिल्ली : आज रविवारी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर IOCL ने जारी केले आहेत. क्रूड ऑइलमध्ये आलेल्या मोठ्या चढ-उतारादरम्यान आजही किमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. मुंबईत पेट्रोल अजूनही 110 रुपये प्रति लीटर आहे. इंधनाच्या किमती वाढल्या नाहीत. आधीच वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठ्या किमतीत पेट्रोल खरेदी करावं लागत आहे.
पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर आता अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या कंपन्या येत्या काही दिवसांत प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढवू शकतात. माहितीनुसार, सरकार हळूहळू तेल कंपन्यांना प्रति लीटर 5 ते 6 रुपयांनी दर वाढवण्याची परवानगी देऊ शकते.
पुणे – 109.45 रुपये 92.25 रुपये
मुंबई – 109.98 रुपये 94.14 रुपये
नाशिक – 109.49 रुपये 92.29 रुपये
नागपूर – 109.71 रुपये 92.53 रुपये
अहमदनगर – 110.15 रुपये 92.92 रुपये
औरंगाबाद – 110.38 रुपये 93.14 रुपये
रत्नागिरी – 110.97 रुपये 93.68 रुपये
रायगड – 109.48 रुपये 92.25 रुपये
परभणी – 112.49 रुपये 95.17 रुपये
पालघर – 109.75 रुपये 92.51 रुपये
सांगली – 110.03 रुपये 92.83 रुपये
कोल्हापूर – 110.09 रुपये 92.89 रुपये
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
