Share

“त्यांना त्यांचे काम करुद्या, तुम्ही तुमचे करा”; युवराज सिंहची पोस्ट होतेय व्हायरल

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज माजी अष्टपैलू युवराज सिंह सोशल मिडीयावर खूप अच्तीवे असतो. मग ते इंस्टाग्राम असो की ट्विटर, तो सतत काहीना काही पोस्ट करत असतो. त्याने सध्या त्याचा जुना एक फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये त्याने जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. त्यातच प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत मिडियाचे खूप महत्व आहे. त्याने मिडिया संदर्भातच एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहले आहे. “त्यांना त्यांचे काम करुद्या, तुम्ही तुमचे करा”. तो या फोटोत हसताना दिसत आहे.

युवराजची क्रिकेट कारकीर्द खूप जबरदस्त राहिली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट पासून ते आंतरराष्ट्रीय पर्यंत खूप विक्रम केले आहेत. ज्यामध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ चा वनडे विश्वचषक भारताने जिंकले त्यासंघाचा तो सहभाग होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!