Share

विनाकारण फिरणाऱ्या लोकांना अगोदर सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा – देसाई

Published On: 

सातारा – राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा नवीन विषाणू घातक आहे, कोणतीही लक्षणे दिसत नसताना अनेकांना तो बाधित करत आहे. त्यामुळे कोरोना रोखणे हे राज्य शासनाचे मुख्य ध्येय आहे. प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली असून, विनाकारण फिरणाऱ्या लोकांचा तातडीने बंदोबस्त करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय आणि पोलीस प्रशासनाला दिल्या.

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्य़ांनी वाढती गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. विनाकारण बाहेर फिरणाऱयांना आधी सूचना द्या, मग कठोर कारवाईला सुरुवात करा, अशी सूचना त्यांनी केली.

दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!