Share

IND vs WI: हे काय! अय्यरच्या त्या चौकाराने भारतीय खेळाडूंना पळवले…

Published On: 

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी २० मालिकेत भारतीय सांगणे २-०ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विंडीजला ८ धावांनी पराभूत केले आहे. भारतीय संघाने अप्रतिम फलंदाजी केली आहे. मात्र यावेळी व्यंकटेश अय्यरने फलदांजी करताना भारतीय खेळाडूंनाच पळायला लावले.

प्रथम फलंदाजी करताना अय्यरने शेल्डन कॉट्रेलच्या १६ व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर फाइन लेग बाऊंड्रीवर चौकार ठोकला. काही क्षणातच चेंडू भारतीय डगआऊटमध्ये गेला आणि भारतीय खेळाडू आपल्या जागेवरून बाजू पळाले आणि बचावासाठी खाली झुकले. व्यंकटेश अय्यरच्या या जोरदार चौकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/addicric/status/1494687420423426053?s=20&t=gT5t11sxE1KCkcW_NYpAwQ

व्यंकटेश अय्यर ११८ चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारत ३३ धावा करून बाद झाला. त्याने ऋषभसोबत ७६ धावांची भागीदारी केली. ज्यात ऋषभने अर्धशतक केले. तो ५२ धावांवर नाबाद राहिला. भारताने शेवटच्या सात षटकात जवळपास ८० धावा केल्या. भारताने दिलेल्या १८६ धावांचे लक्ष्य विंडीज संघ पूर्ण करू शकला नाही. त्यांना या दौऱ्यावर एकही सामना जिंकता आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!