Share

Shiv Jayanti 2022 : भगव्या कपड्याने साकारली छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा!

Published On: 

सोलापूर : सोलापूर मधील स्पर्शरंग कलापरिवाराच्या कलाकारांनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त भगव्या कपड्याचा वापर करून भव्य प्रतिमा साकारली आहे. ८ बाय ८ फूट एवढा या कलाकृतीचा आकार आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी २ मीटर भगव्या रंगाच्या कापडाचा वापर करण्यात आलेला आहे.

ही प्रतिमा साकारण्यासाठी स्पर्शरंग कला परिवाराला तब्बल १२ तासांचा अवधी लागला आहे. विशेष म्हणजे या कलाकृतीने विश्वविक्रम रचला आहे. यंदाच्या ‘आयइए वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या कलाकृतीची नोंद झालेली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!