Share

IND vs SL : रोहित शर्माने जिंकलेली ट्रॉफी ज्याच्या हाती दिली ; जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: श्रीलंकेवरील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 मध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma )ट्रॉफी गोळा करण्यासाठी गेला. त्यानंतर लगेचच, त्यांनी ते एका अनोळखी माणसाच्या हाती दिली. बरीच वेळा चाहत्यांमध्ये हा व्यक्ती आहे तरी कोण याची चर्चा होती. आता तो अनोळखी माणूस बीसीसीआयचे प्रतिनिधी जयदेव शाह (jaydev shah) असल्याचे समजले आहे.

जयदेव हा सौराष्ट्रचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी सचिव आणि क्रिकेटपटू निरंजन शाह यांचा मुलगा आहे. त्याने १२० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि २९. ९१ च्या सरासरीने ५३५४ धावा केल्या आहेत.  जयदेव सध्या SCA चे (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे) अध्यक्ष आहेत. “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे अध्यक्ष (सौरव गांगुली) आणि सचिव (जय शाह) यांचे आभार मानतो,” असे त्यांने सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थितीबद्दल सांगितले होते.

https://twitter.com/addicric/status/1497992149677137925?s=20&t=EEKJ7O4-Ok-gc6oTNlix-A

भारतीय संघाने १४८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने श्रेयस अय्यरने दमदार खेळी केली आणि ६ गडी राखत सामना जिंकला. भारताने केवळ तीन सामन्यांची मालिका ३-० अशीच जिंकली नाही तर T20I क्रिकेटमधील त्यांनी विजयाची घोडदौड सुरु ठेवली आहे. भारतासाठी हा ११ वा विजय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!