Share

क्रिकेटचा आधार घेत काश्मिर प्रकरणात पाकिस्तानने पुन्हा खुपसले नाक

Published On: 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात असलेला तणाव सर्व जगाला परिचीत आहे. या दोन देशात सर्वात मुळ वाद आहे तो काश्मिर राज्याचा. स्वातंत्र्यापासुन दोन्ही देशात या मुद्यावरुन अनेकदा युद्ध झालेले आहे.

काश्मिर प्रकरणात पाकिस्तानने पुन्हा एकदा नाक खुपसले आहे. यावेळी पाकिस्तानने क्रिकेटचे निमीत्त करत काश्मिरच्या प्रकरणाला हात घातला आहे. पाकिस्तानने काश्मिर प्रीमियर लीग या नावाने क्रिकेट स्पर्धा आयोजीत करणार आहे. ६ ते १६ ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहे.

या स्पर्धेत बाघ स्टॅलियन्स, मिरपूर रॉयल्स, मुझफ्फराबाद टायगर्स, ओवरसीज वॉरियर, कोतली लायन्स आणि रावळकोट हॉक्स हे संघ सहभागी होणार आहे. या संघातुन तिलकरत्ने दिलशान, मॅट प्रायर, मॉन्टी पनेसार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडु दिसणार आहे. ही स्पर्धा खेळवुन काश्मिरला क्रिकेटच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे असे काश्मीर कमिटीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सागितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!