Share

मोबाईल धारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘यामुळे’ डिअ;ॅक्टिवेट होऊ शकतं सिम कार्ड !

Published On: 

नवी दिल्ली: मोबाईल धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. TRAI च्या नियमांनुसार आता मोबाईल धारकांचे सीम कार्ड डिअ;ॅक्टिवेट होऊ शकते. अनेक मोबाईल धारक दोन मोबाईल नंबर वापरत असतात. त्यामुळे एकच नंबर वापरात असतो. तर दुसऱ्या नंबरची सेवा न वापरल्या मुळे बंद असते. असे नंबर कायम साठी बंद करणार असल्याचे TRAI ने सांगितले आहे.

TRAI च्या या नियमांनुसार, प्रीपेड मोबाईल युजरला आपल्या सिममधून कमीत-कमी 20 रुपयांचा बॅलेन्स मेन्टेन करावा लागेल. असं न केल्यास, सिम ऑपरेटर कंपनी नंबर डिअ;ॅक्टिवेट करू शकते. त्याशिवाय, सलग 90 दिवसांपर्यंत आपल्या सिम कार्डमधून कोणताही कॉल, एसएमएस, व्हॉईस-व्हिडीओ कॉल किंवा डेटाचा वापर न केल्यासही सिम डिअ;ॅक्टिवेट होऊ शकतं. TRAI ने हा नियम 2013 मध्ये बनवला होता.

सध्या या नियमांतर्गत अनेक नंबर डिअ;ॅक्टिवेट होत आहेत. अधिकतर लोकांनी दोन नंबर उपयोगासाठी ठेवलेले असतात, पण त्यापैकी एकाच नंबरचा अधिक वापर होता आणि दुसरा नंबर वापर नसल्याने डिअ;ॅक्टिवेट होतो. अशाप्रकारे डिअ;ॅक्टिवेट झालेला नंबर पुन्हा रिअ;ॅक्टिवेट करता येऊ शकतो.

डिअ;ॅक्टिवेटनंतर 15 दिवसांचा ग्रेस पीरियड देण्यात येणार आहे. सिम डिअ;ॅक्टिवेट झाल्यास, ते 15 दिवसांच्या आत पुन्हा रिअ;ॅक्टिवेट करू शकता. त्यासाठी 20 रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर सिम पुन्हा रि;ॅक्टिवेट होईल.

BSNL चं सिम कार्ड डिअ;ॅक्टिवेट झाल्यास, सर्वात आधी BSNL कस्टमर केयरद्वारे रिअ;ॅक्टिवेट करण्याची रिक्वेस्ट पाठवावी लागेल, किंवा BSNL स्टोरमध्ये जाऊन रिअ;ॅक्टिवेशन रिक्वेस्ट सबमिट करू शकता. त्यासोबत फोटो आयडी प्रुफ द्यावा लागेल. त्यानंतर एक कन्फर्मेशन कॉल येईल आणि नंबर रिअ;ॅक्टिवेट होईल.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!