Share

Girish Mahajan | जर तुम्ही शुद्ध आहात तर शपथ घ्यायची गरज नाही – गिरीश महाजन

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : संजय राऊत ईडी प्रकरणी सगळे नेते प्रतिक्रिया देत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्येच आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ते म्हणालेत, ईडीची कारवाई सुरू झाली आहे.

आणि संजय राऊत हे ट्विट करून सांगत आहेत, की आपण किती शुद्ध आहोत. पण तुम्‍ही जर स्‍वच्‍छ असाल तर कोणीही तुमचे काही करू शकणार नाही. यामुळे घाबरायची काहीही गरज नाही. असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!