बीड : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने कारवाई केली. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. दुसरीकडे राज्यात राजकीय नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील बीड दौऱ्यावर असताना ईडीच्या राऊतांवरील कारवाईवर भाष्य केलं. “या यंत्रणांना देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana | “संजय राऊतांना अटक होणार” ; ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया!
- Ramdas Kadam on Sanjay Raut | “संजय राऊतांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची…” ; रामदास कदम यांचा घणाघात
- Amol Mitkari | ED चे पाहुणे संजय राऊतांच्या घरी पाठवून भाजपने राज्यपालांचा राजीनामा वाचविला – अमोल मिटकरी
- Money Laundering Case | “जैसी करनी वैसी भरनी” ; संजय राऊतांच्या ED कारवाईवर शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया!
- Kirit Somayya | “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

