Share

इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच- सदाभाऊ खोत

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून सीबीआय, ईडी, एनसीबी अश्या केंद्रीय यंत्रणांवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’तुकाराम सुपे, वाझे, परमबीर, अमिताभ गुप्ता, सीताराम कुंटे असे अनेक अधिकारी सर्रास घोटाळे / वसुली करताय. पण बदनामी होते ती CBI, ED, NCB च्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची जे महाराष्ट्रात गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न करताय’, असे खोत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!