Share

‘देशाबद्दल आस्था असेल तर राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा’; अमोल मिटकरींनी केली मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल यांचं अभिभाषण होतं, अभिभाषण सुरू असताना अर्धवट सोडून राष्ट्रगीताची वाट न बघता राज्यपाल निघून गेले. तसेच काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे मराठी भाषा दिनानिमित्त एक कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं.

राज्यपालांनी केलेल्या त्या व्यक्तव्यवरून तसेच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी अभिभाषण सुरू असताना ते अर्धवट सोडून दिले तसेच राष्ट्रगीत सुरू होण्याची देखील वाट न पाहता निघून गेले त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर चांगलाच निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. मिटकरी म्हणाले, देशाबद्दल आस्था असेल तर ताबडतोब राजीनामा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!