Share

Health Tips | बदलते हवामान तुमच्या डोकेदुखी चे कारण असेल तर, ‘ हे ‘ घरगुती उपाय नक्की करून बघा

Published On: 

🕒 1 min read

आजकाल बदलते हवामान अतिशय सामान्य गोष्टी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेषता कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला डोकेदुखी ची समस्या उद्भवते. आणि वाढत्या डोकेदुखी साठी सतत मेडिसिन घेणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शिवाय डोकेदुखीच्या या औषधांचा तुमच्या किडनी आणि लिव्हर वर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आम्ही तुमच्या या समस्येवर काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, चला जाणून घेऊया त्याबद्दल –

डोकेदुखी वर घरगुती उपाय

आले/अद्रक

प्रामुख्याने डोकेदुखीचे मुख्य कारण असते सर्दी. आणि सर्दीसाठी आले रामबाण उपाय आहे. सर्दी मध्ये डोकेदुखी कमी करण्यासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस सारख्या प्रमाणात एकत्र करून मिसळा. हा रस दिवसातून दोन चमने दोन वेळा घ्या. तुमची डोके दुखी यामुळे कमी होईल.

पुदिन्याचे तेल

डोकेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाने मसाज करू शकतात. यामध्ये फक्त पुदिन्याचे तेल न वापरता त्यासोबत एक चमचा बदाम तेल,ऑलिव्ह ऑईल किंवा पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे तीन थेंब मिसळा. आता या तेलांचे मिश्रण कपाळावर लावून मसाज करा. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

तुळस

तुळशीचे सेवन केल्याने डोकेदुखी दूर होऊ शकते. तुळशीची चार-पाच पाणी पाण्यात उकळा, त्या उकळत्या पाण्यात थोडा मध टाका. आणि त्याचे सेवन करा. तुळशीच्या तेलानेही तुम्ही कपाळाला मसाज करू शकता. त्याने देखील तुमची डोके दुखी बरी होईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!