Share

Honda Bike | होंडा देत आहे आपल्या बाइक्सवर खास फेस्टिव्ह ऑफर

Published On: 

🕒 1 min read

भारतात सध्या फेस्टिव्ह सीजन सुरू आहे. सगळेकडे सणासुदीची खरेदी विक्री सुरू आहे. अशावेळी ऑनलाईन साईट्स (Flipkart, Amazon) देखील विविध ऑफर लाँच करत आहे. याचवेळी देशातील टॉप टू व्हीलर निर्माता कंपनी होंडा तुम्हाला खास ऑफर देत आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda motorcycle and scooter India) तुमच्यासाठी खास फेस्टिव्ह ऑफर घेऊन आली आहे. ज्यामध्ये होंडा 0% EMI, झिरो डाऊन पेमेंट आणि बाईक आणि चर्चा खरेदीवर कॅशबॅक ऑफर करत आहे.

नक्की काय आहे ही होंडा ची ऑफर ?

या फेस्टिव्ह सीजन मध्ये होंडा आपल्या बाईक आणि स्कूटर च्या खरेदीवर 5 % कॅश ऑफर करत आहे. ही ऑफर 5 हजार रुपयांपर्यंत असू शकते. याच बरोबर फायनान्सवर कंपनीची वाहने खरेदी करणाऱ्यांना कंपनी झिरो डाउन पेमेंट ऑफर देत आहे.

नो कॉस्ट EMI

या ऑफर अंतर्गत कस्टमरला नो कॉस्ट EMI देखील दिला जात आहे. त्यासोबत या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा कंपनीकडून लागू करण्यात आले आहेत. कॅशबॅक ऑफर साठी तुम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टॅंडर्ड चार्टर्ड, वन कार्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा या बँकेची कार्ड्स वापरू शकतात.

हिरो स्पेशल ऑफर

हिरो (Hero Motocorp) देखील या फेस्टिव्ह सीजन मध्ये एक्सचेंज ऑफर म्हणून 5,000 रू पर्यंतचा डिकाउंट देत आहे. याबरोबरच आपल्या कस्टमरला एका वर्षासाठी इन्शुरेंस बेनिफिट्, 2 वर्षांसाठी फ्री मेंटेनेंससह 5 वर्षांची वॉरंटी आणि 6 महिन्यांसाठी 0% EMI देत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!