Share

ममतांना हायकोर्टाचा धक्का! बंगाल हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार

Published On: 

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात अनेक भाजप कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान महिलांनी ममतांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी कोलकाता हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी दिली आहे.

दरम्यान कोलकाता हायकोर्टाने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  मानवी हक्क आयोगाने सादर केलेल्या अहवालात पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच आयोगाने जिल्ह्यांची आकडेवारी सादर करत १.५ टक्के किंवा ३ टक्क्यांहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासाठी मानवाधिकार आयोगाच्या पथकाने राज्याच्या डीजीपीचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला आहे. त्यानुसार कोलकाता हायकोर्टाने हिंसाचाराच्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.त्यामुळे ममता बॅनर्जी यांना हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाने ममता पश्चिम बॅनर्जी यांचे सरकार अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हायकोर्टाने ममतांना दिलेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!