
उत्तराखंड: केदारनाथ धाममध्ये मुसळधार हिमवृष्टी, मंदिर संकुलाच्या आजूबाजूला बर्फवृष्टी

देशातील धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी. जरवर्षी केदारनाथ मध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते, परंतु कोरोना पार्शवभूमीमुळे मंदिरे बंद असल्यामुळे सध्या केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी दिसून येत नाही.

दरवर्षी हे नेत्रदीपक निसर्ग बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. केदारनाथमध्ये रविवारी थोडी बर्फवृष्टी झाली,दरम्यानचे काही दृशे.

यासोबतच ही यावर्षीतील दूसरी बर्फवृष्टी ठरली. केदारनाथ मधील यावर्षीचं सगळ्यात कमी म्हणजेच 4 डिग्री तापमान आहे.

महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- ‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

